Join The WhatsApp group

WhatsApp Group Join Button

रविवार, २४ मार्च, २०२४

 मौजे सुकेणे विद्यालयात होळी व धुळवड साजरी 

मौजे सुकेणे ता निफाड येथील अभिनव व आदर्श शिशु विहार च्या विद्यार्थ्यांकडून होळी व धुळवड साजरी करण्यात आली त्याप्रसंगी शिक्षक व विद्यार्थी


कसबे सुकेणे प्रतिनिधी ता २३- मौजे सुकेणे ता निफाड येथील आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर विद्यालयात होळी व धुळवड सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते याप्रसंगी श्रीम मोगल व अभिनवच्या मुख्याध्यापिका श्रीम सुवर्णा ठाकरे यांनी होळी व धुळवड या दिनाचे महत्त्व विशद केले यावेळी चिमुकल्यांनी पाच पाच गोवऱ्या होळीला आणल्या व नैसर्गिक रंगाने धुळवड साजरी केली सूत्रसंचालन श्रीम बस्ते तर आभार श्रीम देशमुख यांनी कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक अनिल परदेशी ,क्रीडा शिक्षक दिलीप काळे, बाळासाहेब गडाख आदींसह अभिनव व आदर्श शिशुविहार चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मोक्षदा एकादशी विशेष :  रंगे विठूचा सोहळा    स्वरचित कविता  , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे  प्रातिनिधिक चित्र    पंढरपूरातला विठ्ठ...