Join The WhatsApp group
मंगळवार, ९ मे, २०२३
राजर्षी शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त कवितेतून अभिवादन ..
बुधवार, १५ मार्च, २०२३
सावित्रीबाई फुले जयंती पोवाडा - युवाशाहीर प्रसाद भालेकर
सावित्रीबाई फुले - पहिल्या स्त्री शिक्षिका
माझे नमन सावित्रीबाईला
जोत्याबारायाला
करीतो आदराचा प्रणाम (२)
स्त्री शिक्षणाची रचनाकार हो जी... (२)
स्त्री शिक्षणाला आली
लहानपणीच लग्नाच्या माळा
ना शिक्षणाची, बाहेर जाण्यास बंदी
चूल निमूल हा एकच मंत्र कानी रुजविला
आणि ३ जानेवारी १८३१ या दिवशी
सातारा जिल्हा पावनही हा.....
सावित्रीबाई जन्माला
घे शिक्षणाची वाट
घडविला स्त्री शिक्षणाचा इतिहास
किर्तिचा डंका भिडे गगनास जी.जी.जी.
९ व्या वर्ष विवाह ज्योतिबासंगी हो....
ज्योतिबानी सांगितले सावित्रीला,
आधी शिका नंतर सूचना
आधी धरली शिक्षणाची आस , हाच ज्योतिबांचा अट्टाहास
सावित्रीबाई चालल्या चालल्या... हो जी.
आपल्यात भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली
आणि खालीच , आणि दक्षिण ज्योती ही पूटली हा सावित्रीबाई मग नाही डगमगली , स्थानिक ज्योतिबाची
साथ , करूया नियतवरही मात जी....
प्रसाद शाहीर गातो गुणगान जी...
स्त्रीला अधिकार , दिलाचा श्वास जी.जी.
विचार शिकली हा... गावोगावी. (२) हाच मंत्र आज पुढती .
महाराष्ट्र आभार मानितो (हो. )
भारत देश हा धन्यवाद
जन्म घेवूनी सावित्रीबाई
पावन केली तुम्ही धरती
मोडल्या जाती अन् रिती
शिक्षण मानी हो जी. जी. जी.
लेखक:- युवाशाहिर प्रसाद भालेकर
मो.9529195688/9545979501
रविवार, २२ मे, २०२२
How To Find Whatsapp Status ?
नमस्कार. मित्रांहो आपल्या दैनंदिन जीवनात आपण बरेच मोबाईल एप वापरतो त्यापैकी एक म्हणजे व्हाट्सएप यासाठी आपण स्टेटस लावतात , व्हिडीओ शोधतात काही वेळा आपल्याला आपले व्हिडीओ स्टेटस मिळत नाहीत तर ते कुठे मिळतील हे आज मी तुम्हाला सांगणार आहे .
माझं नाव प्रसाद तुम्ही पाहताहेत जीवन केशरी Offical
सगळ्यात पहिले आपण मोबाईलमधील गूगल ओपन करून घ्या त्यानंतर तिथे सर्च करा Mirchi Whatsapp Status सगळ्यात पहिली लिंक ओपन करा तिथे मिर्ची स्टेटस नाव दिले असेल त्यात प्रत्येक भाषा ,प्रत्येक प्रकारचे व्हाट्सएप स्टेटस आहेत ते शोधा व डाऊनलोड करा व हे लक्षात घ्या हे मीर्ची स्टेटस JIO LYF यावर सुध्दा सर्च होऊ शकते आणि जर हे नसेल तर आमचे युट्युब चॅनल जीवन केशरी मराठी वर सर्व प्रकारचे व्हिडिओ उपलब्ध असतात व शेअरचॅट वर सुध्दा आमचे अकाउंट आहे लिंक खाली देत आहे
जर तुम्हाला कोणत्याही संदर्भात काहीही माहिती हवी असल्यास
मोबा . ९५२९१९५६८८
प्रसाद भालेकर
Youtube Link : https://youtube.com/c/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%80
SHARE CHAT LINK : https://sharechat.com/profile/prasadbhalekar?d=n
INSTAGRAM LINK : prasadbhalekar_offical2009
मोक्षदा एकादशी विशेष : रंगे विठूचा सोहळा स्वरचित कविता , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे प्रातिनिधिक चित्र पंढरपूरातला विठ्ठ...
-
नाशिक महानगरपालिकेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा कोट्यवधींचा घोटाळा उघड प्रशासकीय बेजबाबदारपणा आणि राजकीय ...
-
नाशिक: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी नुकतीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली असून ह्याची नोंदणी जागोजागी हो...
-
मोक्षदा एकादशी विशेष : रंगे विठूचा सोहळा स्वरचित कविता , कवयित्री:- कु. रोहिणी प्रविण गांगुर्डे प्रातिनिधिक चित्र पंढरपूरातला विठ्ठ...