तरी आम्ही तुम्हाला तुमच्या विचारातून पाहू.
आम्ही नेहमी तुमच्या आज्ञेच्या अधीन राहू.
तुमच्या , महात्मा फुले व डॉ.आबेडकरांच्या प्ररेणेमुळे आज साऱ्या मुलांना शिक्षणाची गोडी
व शिक्षणामुळे साऱ्या वाईट गोष्टी सोडी
अस्पृश्यता व जातीभेद यांचा नायनाट करी .
लोकराजा तु जनतेचा , जनतेसाठी जिवाचे राण केले . आज मी तुझे गुणगान गायिले
आज सांगतो पुन्हा एकदा
जरी या जगात नसलात तुम्ही परंतु आम्ही तुमचे विचार धरून राहू , हे थोर लोकराजा शाहू आम्ही सर्व प्रथम शिक्षणाला मान देऊ. आम्ही सर्व प्रथम शिक्षणाला मान देऊ...
धन्यवाद
लेखन :- प्रसाद भालेकर
शाळेचे नाव :- म.वि.प्र संचलित, जनता विद्यालय गोरेराम लेन नाशिक - १
छत्रपती राजर्षी शाहू महाराज स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा